टॉप बातम्या

“आम्हाला विश्वास होता की…”, न्यूझीलंडचा पराभव केल्यानंतर श्रेयस अय्यरचे मोठे वक्तव्य

—
नोव्हेंबर 15, 2026

भारतीय संघाने रविवारी न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या वनडे सामन्यात २२ धावांनी विजय मिळवला. यासह टीम इंडियाने सात वर्षांनंतर न्यूझीलंडमध्ये वनडे मालिका जिंकली. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम....

रोहित-कोहलीच्या फॅन्ससाठी महत्त्वाची बातमी, भारताचा पुढचा एकदिवसीय सामना नेमका कधी?

—
नोव्हेंबर 15, 2026

बे ओव्हलवर खेळवल्या गेलेल्या पाचव्या एकदिवसीय (ODI) सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून भारताने ५ सामन्यांची मालिका ३-१ ने आपल्या नावावर केली. तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला....

NZvsIND: “अनेक आव्हानांना तोंड देऊन विजय”, कॅप्टन अय्यरने टी20- वनडे मालिका विजयांना मोठी उपलब्धी म्हणताना गोलंदाजांचं केलं कौतुक

—
नोव्हेंबर 15, 2026

भारताने न्यूझीलंड दौऱ्यात टी२० मालिकेनंतर एकदिवसीय मालिकाही जिंकली. रविवारी (१५ नोव्हेंबर) खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या आणि मालिका निर्णायक सामन्यात भारताने प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडला....

न्यूझीलंडविरुद्ध अर्शदीप सिंगचे 2 षटकार, बुमराह-शमींच्या खास यादीत प्रवेश

—
नोव्हेंबर 15, 2026

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एकदिवसीय मालिकेतील शेवटचा आणि मालिका निर्णायक सामना आज (१५ नोव्हेंबर) माउंट माउंगानुई येथे खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली....

टीम इंडियाच्या फलंदाजीला नेमकं झालंय तरी काय? पाच वनडेत एकालाही 100 धावांचा टप्पा गाठता आला नाही!

—
नोव्हेंबर 15, 2026

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेतील शेवटचा सामना खेळला जात आहे, या संपूर्ण मालिकेत भारतीय फलंदाजांची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. भारतीय फलंदाजी किती कमकुवत होती,....

पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या मोहित उलवाला मिळाली मोठी भेट, थेट वरिष्ठ संघात एंट्री!

—
नोव्हेंबर 15, 2026

१९ वर्षाखालील आशिया चषक २०२६ च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध रोमांचक विजय मिळवून दिल्यानंतर मोहित उलवाचे नशीब उज्वल झाले आहे. त्याच्या या कामगिरीचे त्याला मोठे बक्षीस....

न्यूझीलंडमध्ये रोहित शर्माचा फ्लॉप शो! चार सामन्यांत फक्त 30 धावा, 2027 वर्ल्ड कपपूर्वी वाढली चिंता

—
नोव्हेंबर 15, 2026

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटचा सामना आज रविवारी खेळला जात आहे. या सामन्यातही भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्माची....

शेवटच्या चेंडूवर चौकार मारून भारताला जिंकवणारा मोहित उलवा आहे तरी कोण? जाणून घ्या!

—
नोव्हेंबर 15, 2026

अंडर-19 आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी करत 1 गडी राखून विजय मिळवला आणि विजेतेपद पटकावले. या थरारक सामन्याचा नायक ठरला तो मोहीत....

भारताने हरलेला सामना जिंकला, 19 वर्षांखालील आशिया कप फायनलमध्ये पाकिस्तानचा 1 गडी राखून पराभव

—
नोव्हेंबर 14, 2026

भारत अंडर-१९ आशिया कप २०२६ चा चॅम्पियन बनला आहे. संघाने श्वास रोखून धरणाऱ्या फायनलमध्ये पाकिस्तानचा १ गडी राखून पराभव केला. मोहित उलवा विजयाचा हिरो ठरला,....

‘आजचा दिवस माझाच, संघाला विजय मिळवूनच परतणार’, मोहित उलवाने सांगितले अखेरच्या षटकात सामना कसा फिरवला?

—
नोव्हेंबर 14, 2026

अंडर-19 आशिया कपच्या (Under 19 Asia Cup 2026 Final) अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा 1 विकेटने पराभव केला. या सामन्यात भारतीय संघाला शेवटच्या चेंडूवर विजय मिळाला.....

IPL 2027: सनरायझर्स हैदराबादने हर्षल पटेलची साथ सोडली! ट्रेड डीलद्वारे ‘या’ संघात होणार एंट्री

—
नोव्हेंबर 14, 2026

इंडियन प्रीमियर लीग 2027 (Indian Premier league 2027) स्पर्धेच्या लिलावापूर्वी सर्व संघांना 17 नोव्हेंबरपर्यंत आपली रिटेन्शन लिस्ट सादर करायची आहे. त्याआधी फ्रँचायझी खेळाडूंची ट्रेड करत....

आर्यवीर सेहवागची कमाल; 361 धावा करत पाकिस्तानी फलंदाजाला मागे टाकत बनला नंबर वन

—
नोव्हेंबर 14, 2026

आर्यवीर सहवाग वयाच्या या लहान प्रवासातच अत्यंत दमदार फलंदाजी करत आहे. अंडर-19 आशिया कपमध्ये त्याच्या बॅटने शानदार धावा केल्या. संघाची कामगिरी कशीही राहिली असो, पण....

58 धावा अन् विराटच्या नावावर भन्नाट विक्रम! न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या वनडेत सचिन तेंडुलकरला मागे टाकण्याची संधी

—
नोव्हेंबर 14, 2026

न्यूझीलंड आणि भारत यांच्यात पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. त्यामधील शेवटचा सामना १५ नोव्हेंबर रोजी माउंट मौनगानुई येथिल बे ओव्हल स्टेडियमवर खेळला जाणार....

कर्णधार म्हणून वैभव सूर्यवंशीचा ‘वर्ल्ड रेकॉर्ड’, रचला नवा इतिहास!

—
नोव्हेंबर 14, 2026

भारताच्या देशांतर्गत स्पर्धेतील सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी १४ नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. टी२० क्रिकेट फॉरमॅट असलेल्या या स्पर्धेत युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी बिहारचे नेतृत्व करत....

ब्रेकिंग! BCCI ने भारतीय कसोटी संघात केला बदल; न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी गुरनूर ब्रारचा संघात समावेश, ‘हा’ खेळाडू बाहेर

—
नोव्हेंबर 14, 2026

बीसीसीआयने शनिवारी (१४ नोव्हेंबर) न्यूझीलंड दौऱ्यावर असणाऱ्या भारताच्या कसोटी संघातील बदलाची घोषणा केली. गुरनूर ब्रारचा भारतीय कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. पुरुष निवड समितीने....

Next