हॉकी
जपानचा धुव्वा उडवत भारताचा ऐतिहासिक पराक्रम! सलग तिसऱ्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीवर कब्जा
Men’s Asian Hockey Champions 2026: गतविजेत्या भारताने अंतिम सामन्यात जपानचा 4-1 असा पराभव करत उत्कृष्ट कामगिरी केली. या विजयासोबतच भारताने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ऐतिहासिक हॅट्ट्रिक....
दिमाखात अंतिम फेरीत पोहोचला टीम इंडिया! सेमीफायनलमध्ये दक्षिण कोरियाचा 8-1 ने धुव्वा उडवला
बुधवारी (4 नोव्हेंबर) खेळल्या गेलेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत, भारतीय पुरुष हॉकी संघाने दक्षिण कोरियावर 8-1 असा दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.....
Asian Champions Trophy: ‘सरपंच साब’च्या संघाची कमाल! चीनची भिंत तोडली, हॉकी इंडियाचा 5-2 ने विजय
पंजाबमध्ये सुरू असलेल्या पुरुष हॉकी संघांच्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२६ मध्ये गतविजेत्या भारताने आपली विजयी मालिका सुरूच ठेवली आहे. गुरूवारी (२९ ऑक्टोबर) जालंधर येथे भारत....
Asian Champions Trophy: हॉकी इंडियाची विजयी सुरूवात, बांगलादेशवर 13-0 असा दणदणीत विजय
यजमान भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 स्पर्धेची सुरूवात विजयाने केली आहे. मंगळवारी (27 ऑक्टोबर) जालंधर येथील ऑलिम्पियन सुरजित सिंग स्टेडियमवर भारताचा सामना....
भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधून पाकिस्तानचा पत्ता कट, बांगलादेशला मिळाली संधी
आगामी आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 मधून पाकिस्तान संघाला वगळण्यात आले आहे. त्यांच्या जागी बांगलादेशचा समावेश करण्यात आला आहे. भारतात होणाऱ्या या स्पर्धेचे सामने पंजाबच्या....
भारतीय पुरुष हॉकीने रचला इतिहास! Asian Games मध्ये जिंकले पाचव्यांदा ‘गोल्ड’, भारत पदक तालिकेत पोहोचला ‘या’ स्थानी
भारतीय पुरुष हॉकी संघ पुन्हा एकदा आशियाई क्रीडा स्पर्धेचा विजेता ठरला आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ च्या अंतिम सामन्यात शनिवारी (३ ऑक्टोबर)....
Asian Games 2026: भारताचा पाकिस्तानवर रोमांचक विजय, उपांत्य फेरीत अखेरच्या क्षणी अभिषेकच्या गोलने वाचवले
भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानविरुद्धची आपली 10 वर्षांची विजयी मालिका कायम राखली आहे. आज (गुरूवार, 1 ऑक्टोबर) आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 च्या उपांत्य फेरीत भारत आणि....
19 गोल, एकतर्फी विजय! Asian Games मध्ये भारतीय महिला हॉकी संघाची दमदार सुरूवात, उझबेकिस्तानचा दारुण पराभव
जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये (Asian Games) रविवारी (20 सप्टेंबर) भारतीय महिला हॉकी संघाने उझबेकिस्तानचा 19-0 असा पराभव केला आणि आपल्या मोहिमेची....
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानचे नखरे चालणार नाहीत! भारताचे सडेतोड उत्तर
पुरुष हॉकी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी यंदा भारतात आयोजित केली आहे. ही स्पर्धा जालंधर आणि मोहली येथे 27 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान खेळली जाणार आहे.....
भारीच! भारताने एकाच दिवशी जिंकले 3 आशिया चषक, दुबईआधी ‘या’ देशातून आली आनंदाची वार्ता
रविवारचा (13 सप्टेंबर) दिवस भारतासाठी खास ठरला, कारण या दिवशी भारताने एक नव्हे, दोन नव्हे, तर तब्बल तीन आशिया चषक जिंकले. यावर तुमचा विश्वास बसत....
IND vs PAK: लय भारी! भारताने पाकिस्तानचा 19-0 ने केला पराभव, महिला हॉकी ज्युनियर आशिया कपच्या सेमीफायनलमध्ये मारली धडक
चीनमध्ये महिला हॉकी ज्युनियर आशिया चषक 2026 स्पर्धा खेळली जात आहे. यामध्ये गुरूवारी (10 सप्टेंबर) झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानला 19-0 असे पराभूत केले....
टीम इंडियाच्या जर्सीचा रंग पुन्हा बदलला, आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी मोठा निर्णय
हॉकी इंडियाने भारतीय हॉकी संघाच्या जर्सीचा रंग केशरी केला असता, खूप मोठा वाद निर्माण झाला होता. आता हा वादग्रस्त निर्णय मागे घेतल्याचे दिसते, कारण पुन्हा....
HOCKEY WC 2026: स्पेनचे स्वप्न पुन्हा भंगले! जर्मनी चौथ्यांदा हॉकीचा विश्वविजेता
अंतिम सामन्यात एका गोलची आघाडी टिकवून ठेवणे कधीही सोपे नसते, परंतु जर्मनीने आपल्या भक्कम बचावफळीच्या जोरावर हे साध्य केले. FIH पुरुष हॉकी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात....
पुन्हा स्वप्नभंग! हॉकी वर्ल्ड कपमध्ये भारत अर्जेंटिनाकडून पराभूत अन् उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर, 51 वर्षांची प्रतीक्षा सुरूच….
भारतीय पुरुष हॉकी संघाचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पुन्हा भंगले आणि 51 वर्षांपासूनची प्रतीक्षा सुरूच राहिली आहे. सोमवारी (24 ऑगस्ट) ऍमस्टेलवीन येथे अर्जेंटिनाने भारताचा 5-3 असा....
FIH Women’s World Cup 2026: टीम इंडियाने कडवी झुंज दिली! ऑस्ट्रेलियाला बरोबरीत रोखले, मात्र स्पर्धेबाहेर…
एफआयएच हॉकी विश्वचषक 2026 मधील भारतीय महिला संघाचा प्रवास संपुष्टात आला. संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण आणि दमदार कामगिरी करूनसुद्धा भारतीय संघाच्या पदरी अखेर निराशा पडली. रविवारी....



















